आजचा अभ्यास study simplified 4 aug

Study Simplified

AJIT THORBOLE
दिनांक= 04/08/2018
दिवस= 64 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-29]

अभ्यास घटक =
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
महाराष्ट्र / भारत उद्योग, उद्योगांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्व, औद्योगिक निर्देशांक,उद्योग वर्गीकरण, सूक्ष्म,लघू,मध्यम उद्योग उपक्रम क्षेत्रे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

Study Together

AJIT THORBOLE
दिनांक= 04/08/2018
दिवस= 68 वा

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = अर्थशास्त्र पेपर 4

अभ्यास घटक=


सहकार- सहकाराची संकल्पना,अर्थ,समुदिष्ट,जुनी व नवीन तत्त्वे, भारतातील सहकार चळवळीची वाढ व विविधीकरण,महाराष्ट्रातील सहकारी संस्था- प्रकार,भूमिका महत्त्व व विविधीकरण,राज्यधोरण व सहकारक्षेत्र-विधानमंडळ, पर्यवेक्षण, लेखापरीक्षण व सहाय्य, महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या समस्या- जागतिक स्पर्धेच्या युगात सहकारी संस्थेचे भवितव्य, महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा आढावा सुधारणा व भवितव्य- कृषी पणन यातील पर्यायी धोरणविषयक व उपक्रमशीलता- रोजगार हमी योजना.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= महाराष्ट्राचा भूगोल [Revision] (दिवस- 01)

अभ्यास घटक


भारतातील महाष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा, महाराष्ट्राची स्थापना, प्रशासकीय विभाग, जिल्ह्यांची निर्मिती, तालुके, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, महाराष्ट्राची नदीप्रणाली(नदी उगम,स्थान, विस्तार,खोरे, राज्यातील क्षेत्र,उपनद्या – डावी – उजवीकडून, संगमस्थळे, धबधबे,) जलसिंचन प्रकार, जलप्रदूषणाचे प्रकार, धरणे.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

STI मुख्य परीक्षा २०१८

विषय = कायदे (दिवस- 04)

अभ्यास घटक =


माहिती अधिकार अधिनियम २००५

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= चालू घडामोडी (दिवस- 04)

अभ्यास घटक=
__

APRIL 2018 TO MAY 2018

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

सर्व परीक्षा पुस्तके(ऑनलाईन)

https://goo.gl/gUCGYS

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com