आजचा अभ्यास 9 सप्टेंबर

आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक= 09/09/2018
दिवस= 105 वा
———————————————————–
1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= इतिहास [दिवस-25]

आधुनिक भारताचा इतिहास अभ्यास घटक=

१८५७ पर्यंतचा घटनात्मक विकास, ग्व्हर्नर जनरल व व्हाइसराय(१८५३ पर्यंत), १८५७ पर्यंतची ब्रिटिशांची आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय,जमिन महसूल विषयक धोरणे इत्यादी.


2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- समाजकार्य (दिवस 02)

समाजकार्याचा इतिहास, समाजकार्याचे तत्वज्ञान.


❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन

3⃣ STI मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – अर्थशास्त्र (07)

व्यापार व व्यवहारतोल,रूपयाचे अवमूल्यन, भारताचा परकीय चलनसाठा,FDI,FII,FERA,FEMA,परकीय कर्ज,भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व, गरज. सर्व क्रांती, कृषी विकासाच्या योजना,जलसिंचन सुविधा, अन्नधान्य उत्पादन.


4⃣ASST मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – महाराष्ट्राचा भूगोल (07)

महाराष्ट्र /भारत लोकसंख्या – २००१- २०११ जनगणना तुलनात्मक अभ्यास,फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, मासेमारी,सामजिक व नवीकरण सर्वप्रकारचे उद्योग.


📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚

https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV


👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified


HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat