आजचा अभ्यास 9 ऑगस्ट 2018

Study Simplified

AJIT THORBOLE
दिनांक= 09/08/2018
दिवस= 73 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-34]

अभ्यास घटक =
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
पायाभूत सुविधांचा विकास= विमान,जहाज,बंदरे वाहतूक, रेल्वे,रस्ते,गृहनिर्माण, पाणीपुरवठा.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

Study Together

AJIT THORBOLE
दिनांक= 09/08/2018
दिवस= 73 वा

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)


विषय- सामान्य विज्ञान (दिवस 04)


उती व उतींचे प्रकार, पोषण.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = अर्थशास्त्र पेपर 4

अभ्यास घटक=


राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व, ग्रामीण कर्जबाजारीपणा, कृषी पतवारीची समस्या.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= राज्यघटना [Revision] (दिवस- 03)

अभ्यास घटक


केंद्रिय व राज्यस्तरावरील सचिवस्तरिय पदाधिकारी
केंद्र व राज्य तसेच राज्याअंतर्गत संबध, केंद्रशासीत प्रदेश संघ व राज्य लोकसेवा आयोग, आणिबाणी, घटनादुरुस्ती,केंद्र व राज्य निवडणूक आयोग, राजकीय पक्ष, सध्याच्या निवडणूका… राष्ट्रपती, उपराष्ट्रपती,लोकसभा, विधानसभा, राज्यसभा,विधानपरिषद निवडणुका व पोटनिवडणूका,पंचायतराज निर्मितीची ऎतिहासिक कारणे, संविधानिक तरतूदी, राज्याची स्थापना, विविध समित्या, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

STI मुख्य परीक्षा २०१८

विषय = कायदे (दिवस- 02)

अभ्यास घटक =


महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= संगणक व माहिती तंत्रज्ञान (दिवस- 04)

अभ्यास घटक=


माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम, २००८.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

सर्व परीक्षा पुस्तके(ऑनलाईन)

https://goo.gl/gUCGYS

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat