आजचा अभ्यास 8 सप्टेंबर

आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक= 08/09/2018
दिवस= 104 वा
———————————————————–
1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= इतिहास [दिवस-24]

मध्ययुगीन इतिहास अभ्यास घटक=

मराठा राज्य सघ.


2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- समाजकार्य (दिवस 01)

व्यवसायिक समाजकार्य, समाजकार्याच्या संशोधन पद्धती.


❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन

3⃣ STI मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – अर्थशास्त्र (06)

RBI भारताचा भामडवली बाजार, भारताची चलन व्यवस्था, भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार व व्यापारविषयक धोरणे,भारतातील करसंरचना,प्रकार, केंद्र राज्य कर विभागणी,चलनवाढीचे प्रकार, वित्त आयोग.


4⃣ASST मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – महाराष्ट्राचा भूगोल (06)

महाराष्ट्र पर्यटन- ऎतिहासिक, सांस्कृतिक, वारसास्थळे(नवीन सह),
थंड हवामान ठिकाणे, संतस्थळे,किल्ले, लेण्या,महत्त्वाची शहरे, अष्टविनायक, जोर्तिलिंग, साडेतीन पिठे, चार धाम, समुद्र किनारे(Impबिच).


📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚

https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV


👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified


HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat