आजचा अभ्यास 8 ऑगस्ट

#Study Simplified
AJIT THORBOLE
दिनांक= 08/08/2018
दिवस= 72 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-33]

अभ्यास घटक =
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

सेवा क्षेत्र.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

#Study Together
AJIT THORBOLE
दिनांक= 08/08/2018
दिवस= 72 वा

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)


विषय- सामान्य विज्ञान (दिवस 03)


मानवातील समन्वय,पेशी सजीवांचे एकक.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = अर्थशास्त्र [ पेपर 4 ] (दिवस-08)

अभ्यास घटक=


भारतीय कृषीव्यवस्था, ग्राम विकास व सहकार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= राज्यघटना [Revision] (दिवस- 02)

अभ्यास घटक


पंतप्रधान व त्याचे मंत्रीमडळ/मंत्रीपरिषद, मुख्यमंत्री व त्याचे मंत्रीमडळ/मंत्रीपरिषद. भारताचा महान्यवादी , CAG, राज्याचा महाधिवक्ता,लोकसभा – विधानसभा. सोबत कलम ३७०.राज्यसभा – विधान परिषद,सर्वोच्च न्यायालय – उच्च न्यायालय कनिष्ठ न्यायालय- जिल्हा सत्र/ दिवाणी, कॊटुंबिक न्यायिक प्राधिकरण.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

STI मुख्य परीक्षा २०१८

विषय = कायदे (दिवस- 01)

अभ्यास घटक =


महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= संगणक व माहिती तंत्रज्ञान (दिवस- 03)

अभ्यास घटक=


मोबाईल कम्युनिकेशन व तंत्रज्ञान, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध.
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

सर्व परीक्षा पुस्तके(ऑनलाईन)

https://goo.gl/gUCGYS

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat