आजचा अभ्यास 8 ऑक्टोबर

आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक= 08/10/2018
दिवस= 134वा
———————————————————–
1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= राज्यघटना [दिवस-08]

राज्यघटना अभ्यास घटक=

भारताचा महान्यायवादी, राज्याचा महाधिवक्ता, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक, लोकसभा – विधानसभा, कलम-३७०.

पुस्तक कोणते वापराल👉https://amzn.to/2Nqkfrx

NCERT सारांश👉https://goo.gl/Nt1oxm

———————————————————–

2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- चालू घडामोडी (दिवस 03)

सप्टेंबर २०१८

——————————————————————-

❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन

3⃣ STI मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – राज्यघटना (02)

मूलभूत हक्क,मार्गदर्शक तत्वे,मूलभूत कर्तव्ये,
भारताची संघराज्य व्यवस्था,त्याची वैशिष्ट्ये, त्याचे मूल्यमापन.

पुस्तक कोणते वापराल👉https://goo.gl/n1Afxg

———————————————————————

4⃣ASST मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय- अर्थशास्त्र (02)

शाश्वत विकासाची संकल्पना, अर्थ व्याख्या आणि त्याचे विविध घटक,भारतातील आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना १ ते १२, निती आयोग.दारिद्रय = महाराष्ट्र / भारत. दारिद्रय निर्मलनाच्या शासनाच्या विविध योजना,रोजगार, बेरोजगारीचे प्रकार,अर्थ, त्याची क्षेत्रे, मोजमाप (महाराष्ट्र / भारत), रोजगार निर्मितीच्या विविध योजना.

पुस्तक कोणते वापराल👉https://goo.gl/n1Afxg

———————————————————————

📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚

https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV

———————————————————–

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

खड्यातून बाहेर पडा अभियान

———————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat