आजचा अभ्यास 7 सप्टेंबर

आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक= 07/09/2018
दिवस= 103 वा
———————————————————–
1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= इतिहास [दिवस-23]

मध्ययुगीन इतिहास अभ्यास घटक=

मराठा राज्य सघ.


2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- मानसशास्त्र (दिवस 07)

जागतिकीकरण व जनसंप्रेषण माध्यमे व त्याचा प्रभाव


❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन

3⃣ STI मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – अर्थशास्त्र (05)

लोकसंख्या – भारत/महाराष्ट्र. जनगणना २००१ व २०११ (भारत/महाराष्ट्र) तुलनात्मक अभ्यास करणे,भारतातील व्यापारी व सहकारी बॅंकिंग व्यवस्था.


4⃣ASST मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – महाराष्ट्राचा भूगोल (05)

खडकांचे प्रकार, ऊर्जा खनिजाचे प्रकार,सर्व खनिजे व ऊर्जा निर्मिती केंद्रे(जिल्हा व राज्य क्षमतेनुसार क्रम),मृदा, मृदेचे प्रकार,पीक कृषी हंगाम,कृषी संलग्न व्यवसाय


📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚

https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV


👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified


HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat