आजचा अभ्यास 6 सप्टेंबर

आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक= 06/09/2018
दिवस= 102 वा
———————————————————–
1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= इतिहास [दिवस-22]

मध्ययुगीन इतिहास अभ्यास घटक=

मुघल कालिन संस्कृती व कला.


2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- मानसशास्त्र (दिवस 06)

इंटरनेट व ईमेलचे मूलभूत आधार अर्थ, फायदे,तोटे.


❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन

3⃣ STI मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – अर्थशास्त्र (04)

दारिद्रय = महाराष्ट्र / भारत. दारिद्रय निर्मलनाच्या शासनाच्या विविध योजना,रोजगार, बेरोजगारीचे प्रकार,अर्थ, त्याची क्षेत्रे, मोजमाप (महाराष्ट्र / भारत), रोजगार निर्मितीच्या विविध योजना.


4⃣ASST मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – महाराष्ट्राचा भूगोल (04)

महाराष्ट्राची वनसंपत्ती / प्राणीसंपत्ती= त्यातील मानवी जमाती,वनांचे फायदे- तोटे, वनांचे वर्गीकरण, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने,वनांचे वर्गीकरण, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने.


📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚

https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV


👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified


HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat