आजचा अभ्यास 6 ऑगस्ट

#Study Simplified
AJIT THORBOLE
दिनांक= 06/08/2018
दिवस= 70 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-31]

अभ्यास घटक =
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
महाराष्ट्राची औद्योगिक धोरणे, राज्यातील गुंतवणूक, क्षेत्र,SEZ, मेक इन इंडिया/महाराष्ट्र.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

#Study Together
AJIT THORBOLE
दिनांक= 06/08/2018
दिवस= 70 वा

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)


विषय- सामान्य विज्ञान (दिवस 01)


१) श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = अर्थशास्त्र [ पेपर 4 ] (दिवस-06)

अभ्यास घटक=


आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळ,रोजगार निर्धारणाचे घटक, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= महाराष्ट्राचा भूगोल [Revision] (दिवस- 03)

अभ्यास घटक


खडकांचे प्रकार, ऊर्जा खनिजाचे प्रकार, सर्व खनिजे व ऊर्जा निर्मिती केंद्रे(जिल्हा व राज्य क्षमतेनुसार क्रम), ठिकाणे,मृदा, मृदेचे प्रकार,पीक कृषी हंगाम,कृषी संलग्न व्यवसाय, महाराष्ट्राचे पर्यटन,महाराष्ट्र /भारत लोकसंख्या – २००१- २०११ जनगणना तुलनात्मक अभ्यास, फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, मासेमारी,सामजिक व नवीकरण सर्वप्रकारचे उद्योग.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

STI मुख्य परीक्षा २०१८

विषय = कायदे (दिवस- 06)

अभ्यास घटक =


माहिती अधिकार अधिनियम २००५

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= संगणक व माहिती तंत्रज्ञान (दिवस- 01)

अभ्यास घटक=


संगणकाचा इतिहास,संगणकाची ओळख, संगणकाची सामाजिक क्षेत्रातील भूमिका, संगणकाचा विविध क्षेत्रातील वापर.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

सर्व परीक्षा पुस्तके(ऑनलाईन)

https://goo.gl/gUCGYS

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com