आजचा अभ्यास 5 सप्टेंबर

आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक= 05/09/2018

दिवस= 101 वा

1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= इतिहास [दिवस-21]

मध्ययुगीन इतिहास अभ्यास घटक=

मुघल कालिन संस्कृती व कला.


2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- मानसशास्त्र (दिवस 05)

मानसशास्त्राची कार्यक्षेत्रे,संक्षिप्त रुपे


❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन

3⃣ STI मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – अर्थशास्त्र (03)

शाश्वत विकासाची संकल्पना, अर्थ व्याख्या आणि त्याचे विविध घटक,भारतातील आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना १ ते १२, निती आयोग.


4⃣ASST मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – महाराष्ट्राचा भूगोल (03)

पर्जन्याचे प्रकार, विभाग,महाराष्ट्राची वनसंपत्ती / प्राणीसंपत्ती= वनांचे प्रकार, प्रदेश,तेथे वासतव्यास असलेले प्राणी.


महत्वाची पुस्तके📚

📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास। 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल। 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज। 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा


👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified


HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat