आजचा अभ्यास 4 सप्टेंबर

आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक= 04/09/2018
दिवस= 100 वा
———————————————————–
1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= इतिहास [दिवस-20]

मध्ययुगीन इतिहास अभ्यास घटक=

मुघल साम्राज्य (ग्रंथ) सनावळ्या,कालानुक्रमे राजे,त्यांची महत्त्वाची कार्ये, प्रशासन, विविध शोध, मुघलसाम्राज्य सुरुवात, त्याचा सुवर्णकाळ आणि शेवट,( शेवट कशामुळे झाला )


2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- मानसशास्त्र (दिवस 04)

प्रेरणा, भावना,मानवी वर्तनाचे आधार.


❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन

3⃣ STI मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – अर्थशास्त्र (02)

राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या संकल्पना, सध्याच्या चालू किंमती व स्थिर किंमती, राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध शृंखला व हरित GDP,आर्थिक वृद्धी, विकास,मानव विकास व त्याचे जागतिक स्तरावरील निर्देशक.


4⃣ASST मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – महाराष्ट्राचा भूगोल (02)

महाराष्ट्राचे / भारताचे हवामान – मान्सून , वाय्राचे प्रकार, आर्द्रता, तापमान, जेटस्ट्रीम,महाराष्ट्राचे / भारताचे हवामान आक्टोबर हिट, डॅा. त्रिवार्थ व कोपेन हवामान विभाग संरचना, नैऋत्य – ईशान्य वारे, परतीचा मान्सून,


📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚

https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV


👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified


HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat