आजचा अभ्यास 30 नोव्हेंबर 2018

आजचा अभ्यास#Study_Simplifiedदिनांक= 30/11 /2018दिवस= 181 वा———————————————————–1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९
विषय= राज्यघटना [दिवस-04] राज्यघटना अभ्यास घटक =
भारतीय व परकीय नागरिक यातील फरक, नागरिकांबाबतच्या घटनात्मक तरतुदी, भारतीय व परकीय नागरिक यांचे विशेषाधिकार,NRI,PIO,PIO Card आणि OCI यातील फरक.
पुस्तक कोणते वापराल👉https://amzn.to/2Nqkfrx
NCERT सारांश👉https://goo.gl/Nt1oxm
———————————————————–
2⃣संयुक्त पूर्व परीक्षा २०१९
विषय= राज्यघटना [दिवस-04] राज्यघटना अभ्यास घटक=
भारतीय व परकीय नागरिक यातील फरक, नागरिकांबाबतच्या घटनात्मक तरतुदी, भारतीय व परकीय नागरिक यांचे विशेषाधिकार,NRI,PIO,PIO Card आणि OCI यातील फरक.
__________
3⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)
विषय- समाजशास्त्र (दिवस 04)
REVISION अभ्यास घटक=
सामाजिक संशोधन पद्धती.
———————————————————————
📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚
https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV
———————————————————–
👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇
www.mpscsimplified.com
All the best👍
t.me/mpscsimplified
खड्यातून बाहेर पडा अभियान
———————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat