आजचा अभ्यास 3 सप्टेंबर

आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक= 03/09/2018
दिवस= 99 वा
———————————————————–
1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= इतिहास [दिवस-19]

मध्ययुगीन इतिहास अभ्यास घटक=

मुघल साम्राज्य (ग्रंथ) सनावळ्या,कालानुक्रमे राजे,त्यांची महत्त्वाची कार्ये, प्रशासन, विविध शोध, मुघलसाम्राज्य सुरुवात, त्याचा सुवर्णकाळ आणि शेवट,( शेवट कशामुळे झाला )


2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- मानसशास्त्र (दिवस 03)

अवधान,अध्यक्ष आणि मानवीस्मृती


❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन

3⃣ STI मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – अर्थशास्त्र

अर्थशास्त्राची संकल्पना, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, अर्थव्यवस्थेचे प्रकार, अर्थव्यवस्थेचे विविध प्रकार,भारताचे जागतिक अर्थव्यवस्थेमधील स्थान व महत्त्व, भारताचा GDP त्याचे क्षेत्रीय घटक.

4⃣ASST मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

भारतातील महाष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा, महाराष्ट्राची स्थापना, प्रशासकीय विभाग, जिल्ह्यांची निर्मिती, तालुके, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना,महाराष्ट्राची नदीप्रणाली(नदी उगम,स्थान, विस्तार,खोरे, राज्यातील क्षेत्र,उपनद्या – डावी – उजवीकडून, संगमस्थळे, धबधबे,) जलसिंचन प्रकार, जलप्रदूषणाचे प्रकार, धरणे.

📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚

https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV


👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified


HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat