आजचा अभ्यास 3 ऑक्टोबर

आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक= 03/10/2018
दिवस= 129वा
———————————————————–
1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= राज्यघटना [दिवस-03]

राज्यघटना अभ्यास घटक=

भारतीय व परकीय नागरिक यातील फरक, नागरिकांबाबतच्या घटनात्मक तरतुदी, भारतीय व परकीय नागरिक यांचे विशेषाधिकार,NRI,PIO,PIO Card आणि OCI यातील फरक.

पुस्तक कोणते वापराल👉https://amzn.to/2Nqkfrx

NCERT सारांश👉https://goo.gl/Nt1oxm

———————————————————–

2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- महिला व बालकांविषयीचे कायदे (दिवस 03)

महिला व बालकांविषयीच्या सर्व कायद्यांचा अभ्यास करणे.

——————————————————————-

❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन

3⃣ STI मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – महाराष्ट्राचा भूगोल (03)

महाराष्ट्राची वनसंपत्ती / प्राणीसंपत्ती= वनांचे प्रकार, प्रदेश,तेथे वासतव्यास असलेले प्राणी,त्यातील मानवी जमाती.महाराष्ट्राची वनसंपत्ती / प्राणीसंपत्ती= वनांचे फायदे- तोटे, वनांचे वर्गीकरण, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने.

पुस्तक कोणते वापराल👉https://goo.gl/n1Afxg

———————————————————————

4⃣ASST मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय- राज्यघटना (07)

भारताचा महान्यायवादी, राज्याचा महाधिवक्ता, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक, लोकसभा – विधानसभा, कलम-३७०.
राज्यसभा – विधानपरिषद,सर्वोच्च न्यायालय – उच्च न्यायालय, कलम ३७०.

पुस्तक कोणते वापराल👉https://goo.gl/n1Afxg

———————————————————————

📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚

https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV

———————————————————–

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

खड्यातून बाहेर पडा अभियान

———————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat