आजचा अभ्यास 29 सप्टेंबर

आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक= 29/09/2018
दिवस= 125 वा
———————————————————–
1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= चालू घडामोडी [दिवस-05]

चालू घडामोडी अभ्यास घटक=

अॅागस्ट २०१८

पुस्तक कोणते वापराल👉https://amzn.to/2Nqkfrx

NCERT सारांश👉https://goo.gl/Nt1oxm

———————————————————–

2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- महिला व बाल विकास (दिवस 06)

महिला व बालकांच्या समस्या, स्त्रीभ्रूण व महिला सबलीकरण

——————————————————————-

❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन

3⃣ STI मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – महाराष्ट्राचा इतिहास (06)

असहकार चळवळ ते चलेजाव अंदोलन,(चलवळी विविध टकांचा समावेश, महत्त्वाच्या घटना, यश, अपयश, त्यामध्ये सामील विविध नेत्यांचे योगदान),सशस्त्र क्रांतीकारी चळवळ, आझाद हिंद फेज पहिले आणि पहिले आणि दुसरे महायुद्ध काळातील भारत.

पुस्तक कोणते वापराल👉https://goo.gl/n1Afxg

———————————————————————

4⃣ASST मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय- राज्यघटना (03)

मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे

पुस्तक कोणते वापराल👉https://goo.gl/n1Afxg

———————————————————————

📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚

https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV

———————————————————–

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

खड्यातून बाहेर पडा अभियान

———————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat