आजचा अभ्यास 27 सप्टेंबर

आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक= 27/09/2018
दिवस= 123 वा
———————————————————–
1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= चालू घडामोडी [दिवस-03]

चालू घडामोडी अभ्यास घटक=

जून २०१८

पुस्तक कोणते वापराल👉https://amzn.to/2Nqkfrx

NCERT सारांश👉https://goo.gl/Nt1oxm

———————————————————–

2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- महिला व बाल विकास (दिवस 04)

महिला व बालकांविषयीचे सर्व आयोग,त्यांची रचना व कार्ये.

——————————————————————-

❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन

3⃣ STI मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – महाराष्ट्राचा इतिहास (04)

१७७३ ते १९४७ दरम्यान व नंतर ब्रिटिशांनी केलेले कायदे,बंगालची फाळणी, मुस्लिम लीग व कार्य.

पुस्तक कोणते वापराल👉https://goo.gl/n1Afxg

———————————————————————

4⃣ASST मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय- राज्यघटना (01)

भारतीय घटनेची १७७३ च्या कायद्यापासून ऎतिहासिक पार्श्वभूमी, भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये व प्रास्ताविका, तिचे तत्वज्ञान, प्रास्ताविकेचे महत्त्व.

पुस्तक कोणते वापराल👉https://goo.gl/n1Afxg

———————————————————————

📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚

https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV

———————————————————–

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

खड्यातून बाहेर पडा अभियान

———————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat