आजचा अभ्यास 25 सप्टेंबर 2018

आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक= 25/09/2018
दिवस= 121 वा
———————————————————–
1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= चालू घडामोडी [दिवस-01]

चालू घडामोडी अभ्यास घटक=

एप्रिल २०१८

पुस्तक कोणते वापराल👉https://amzn.to/2Nqkfrx

NCERT सारांश👉https://goo.gl/Nt1oxm

———————————————————–

2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- महिला व बाल विकास (दिवस 03)

महिला व बालकांच्या संदर्भातील महत्त्वाचे ऎतिहासिक निर्णय

——————————————————————-

❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन

3⃣ STI मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – महाराष्ट्राचा इतिहास (02)

१८५७ नंतरची ब्रिटीश शासनाची प्रशासकीय धोरणे,१८५७ नंतरच्या धार्मिक, सामाजिक सुधारणा, कॅांग्रेस स्थापनेपुर्व संघटन, वृत्तपत्र आणि शिक्षण.

पुस्तक कोणते वापराल👉https://goo.gl/n1Afxg

———————————————————————

4⃣ASST मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय- महाराष्ट्राचा इतिहास (05)

असहकार चळवळ ते चलेजाव अंदोलन,(चलवळी विविध टकांचा समावेश, महत्त्वाच्या घटना, यश, अपयश, त्यामध्ये सामील विविध नेत्यांचे योगदान),सशस्त्र क्रांतीकारी चळवळ, आझाद हिंद फेज पहिले आणि पहिले आणि दुसरे महायुद्ध काळातील भारत.

पुस्तक कोणते वापराल👉https://goo.gl/n1Afxg

———————————————————————

📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚

https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV

———————————————————–

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

खड्यातून बाहेर पडा अभियान

———————————————————–

One comment

  1. You are doing a great job sir…..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat