आजचा अभ्यास 24 सप्टेंबर

आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक= 24/09/2018
दिवस= 120 वा
———————————————————–
1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= इतिहास [दिवस-40]

आधुनिक भारताचा इतिहास अभ्यास घटक=

भारताचे स्वातंत्र्य, राज्यांची फाळणी/निर्मिती, स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान, स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र – संयुक्त महाष्ट्राचे आंदलोन, मराठावाडा मुक्ती संग्राम.

पुस्तक कोणते वापराल👉https://amzn.to/2Nqkfrx

NCERT सारांश👉https://goo.gl/Nt1oxm

———————————————————–

2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- महिला व बाल विकास (दिवस 02)

महिला व बालकांविषयीच्या कल्याणकारी योजना

——————————————————————-

❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन

3⃣ STI मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – महाराष्ट्राचा इतिहास (01)

१८५७ पर्यंतचा घटनात्मक विकास, ग्व्हर्नर जनरल व व्हाइसराय(१८५३ पर्यंत), १८५७ पर्यंतची ब्रिटिशांची आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय,जमिन महसूल विषयक धोरणे,१८५७ च्या उठावानंतरचे प्रशासकीय बदल आणि धोरणे, परराष्ट्रिय धोरणे.

पुस्तक कोणते वापराल👉https://goo.gl/n1Afxg

———————————————————————

4⃣ASST मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय- महाराष्ट्राचा इतिहास (04)

१७७३ ते १९४७ दरम्यान व नंतर ब्रिटिशांनी केलेले कायदे,बंगालची फाळणी, मुस्लिम लीग व कार्य, गदर आणि होमरुल चळवळ, गांधीजींचे प्रारंभिक कार्य, (प्रारंभिक सत्याग्रह), खिलापत आणि असहकार चळवळ.

पुस्तक कोणते वापराल👉https://goo.gl/n1Afxg

———————————————————————

📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚

https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV

———————————————————–

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

खड्यातून बाहेर पडा अभियान

———————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat