आजचा अभ्यास 23 ऑगस्ट 2018

आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक= 23/08/2018
दिवस= 88 वा
———————————————————–
1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= इतिहास [दिवस-08]

प्राचीन इतिहास अभ्यास घटक=

दक्षिण भारतातील राज्ये आणि प्राचीन काळातील विज्ञान,गणित आणि प्राद्योगिकी.


2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- सामान्य विज्ञान (दिवस 18)

विद्युत चुंबकीय पट्टा, तारे, सूर्यमाला.


❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन

मराठी व इंग्रजीचा पेपर दि. २६/०८/२०१८ रोजी होत असल्यामुळे आपण दि १७/०८/२०१८ पासून ते दि.२५/०८/२०१८ पर्यंत पेपर १ची उजळणी करणार आहोत.👇

-मराठी व्याकरण
-इंग्रजी व्याकरण
-चालू घडामोडी
-माहिती अधिकार अधिनियम २००५
-महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५
-संगणक व माहिती तंत्रज्ञान

📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚

https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV


👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified


HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat