आजचा अभ्यास 2 ऑक्टोबर

आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक= 02/10/2018
दिवस= 128वा
———————————————————–
1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= राज्यघटना [दिवस-02]

राज्यघटना अभ्यास घटक=

भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये व प्रास्ताविका, तिचे तत्वज्ञान, प्रास्ताविकेचे महत्त्व,संघराज्याची नावे व राज्यक्षेत्रे, नवीन राज्यनिर्मिती प्रक्रिया, भारतातील राज्यांची निर्माती.

पुस्तक कोणते वापराल👉https://amzn.to/2Nqkfrx

NCERT सारांश👉https://goo.gl/Nt1oxm

———————————————————–

2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- महिला व बालकांविषयीचे कायदे (दिवस 02)

महिला व बालकांविषयीच्या सर्व कायद्यांचा अभ्यास करणे.

——————————————————————-

❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन

3⃣ STI मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – महाराष्ट्राचा भूगोल (02)

जलसिंचन प्रकार, जलप्रदूषणाचे प्रकार, धरणे. महाराष्ट्राचे / भारताचे हवामान – मान्सून , वाय्राचे प्रकार, आर्द्रता, तापमान,जेटस्ट्रीम, आक्टोबर हिट, डॅा. त्रिवार्थ व कोपेन हवामान विभाग संरचना, नैऋत्य – ईशान्य वारे, परतीचा मान्सून, पर्जन्याचे प्रकार, विभाग.

पुस्तक कोणते वापराल👉https://goo.gl/n1Afxg

———————————————————————

4⃣ASST मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय- राज्यघटना (06)

राष्ट्रपती – राज्यपाल,उपराष्ट्रपती – नायबराज्यपाल (प्रशासक), पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ.

पुस्तक कोणते वापराल👉https://goo.gl/n1Afxg

———————————————————————

📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚

https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV

———————————————————–

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

खड्यातून बाहेर पडा अभियान

———————————————————–

One comment

  1. Thank you Sir,
    For your Valuable Guidance.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat