आजचा अभ्यास 17 सप्टेंबर

आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक= 17/09/2018
दिवस= 113 वा
———————————————————–
1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= इतिहास [दिवस-33]

आधुनिक भारताचा इतिहास अभ्यास घटक=

१७७३ ते १९४७ दरम्यान व नंतर ब्रिटिशांनी केलेले कायदे,बंगालची फाळणी, मुस्लिम लीग व कार्य.

पुस्तक कोणते वापराल👉https://amzn.to/2Nqkfrx

NCERT सारांश👉https://goo.gl/Nt1oxm

———————————————————–

2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- मानवी हक्क (दिवस 05)

महिला धोरण, बाल धोरण, बालकांची राष्ट्रीय सनद.

——————————————————————-

❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन

3⃣ STI मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – राज्यघटना (04)

भारताची संघराज्य व्यवस्था,त्याची वैशिष्ट्ये, त्याचे मूल्यमापन,घटना दुरूस्ती,राष्ट्रपती – राज्यपाल,उपराष्ट्रपती – नायबराज्यपाल (प्रशासक), पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ.

पुस्तक कोणते वापराल👉https://goo.gl/n1Afxg

———————————————————————

4⃣ASST मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय- संगणक व माहिती तंत्रज्ञान (01)

संगणकाचा इतिहास,संगणकाची ओळख, संगणकाची सामाजिक क्षेत्रातील भूमिका, संगणकाचा विविध क्षेत्रातील वापर,डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग व वेब टेक्नॉलॉजी.

पुस्तक कोणते वापराल👉https://goo.gl/n1Afxg

———————————————————————

📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚

https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV

———————————————————–

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

खड्यातून बाहेर पडा अभियान

———————————————————–

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat