आजचा अभ्यास 17 नोव्हेंबर 2018

आजचा अभ्यास#Study_Simplifiedदिनांक= 17/11 /2018दिवस= 168 वा———————————————————–1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९
विषय= भूगोल [दिवस-06] भूगोल अभ्यास घटक=
खडकांचे प्रकार, ऊर्जा व खनिजाचे सर्व प्रकार, सर्व खनिजे व ऊर्जा निर्मिती केंद्रे,(जिल्हा व राज्य क्षमतेनुसार फरक व क्रम), ठिकाणे.
पुस्तक कोणते वापराल👉https://amzn.to/2Nqkfrx
NCERT सारांश👉https://goo.gl/Nt1oxm
———————————————————–
2⃣संयुक्त पूर्व परीक्षा २०१९
विषय= भूगोल [दिवस-06] भूगोल अभ्यास घटक=
खडकांचे प्रकार, ऊर्जा व खनिजाचे सर्व प्रकार, सर्व खनिजे व ऊर्जा निर्मिती केंद्रे,(जिल्हा व राज्य क्षमतेनुसार फरक व क्रम), ठिकाणे.
__________________
3⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)
विषय- सामान्य विज्ञान (दिवस 06)
REVISION अभ्यास घटक-
आवर्तसारणी, मूलद्रव्याचे वर्गीकरण, खनिजे व धातूकेकार्बन, आम्ल-आम्लारी आणि क्षार.
———————————————————————
📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚
https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV
———————————————————–
👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇
www.mpscsimplified.com
All the best👍
t.me/mpscsimplified
खड्यातून बाहेर पडा अभियान
———————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat