आजचा अभ्यास 16 ऑगस्ट

🇮🇳आजचा अभ्यास🇮🇳

Study_Simplified

दिनांक= 16/08/2018

दिवस= 81 वा

1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= इतिहास [दिवस-01]

प्राचीन इतिहास अभ्यास घटक=

प्रागैतिहासिक काळ,हड्डप्पा संस्कृती व वैदिक काळ


2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- सामान्य विज्ञान (दिवस 11)

अणू व त्याची रचना, आवर्तसारणी.


3️⃣राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८

अभ्यास घटक=

LAST REVISION ( FINAL TOUCH )


4️⃣PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= कायदे[Revision] (दिवस- 04)

अभ्यास घटक=

काद्याची Revision करणे.


5️⃣STI मुख्य परीक्षा २०१८

विषय = अर्थशास्त्र [Revision] (दिवस- 04)

अभ्यास घटक =
भारतातील व्यापारी व सहकारी बँकिग व्यवस्था, RBI,भारताचा भांडवली बाजार, भारताची चलन व्यवस्था, भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार व व्यापारविषयक धोरणे.


6️⃣ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= संगणक व माहिती तंत्रज्ञान (दिवस- 11)

अभ्यास घटक=

GST, महाराष्ट्र शासनाची संकेतस्थळे.


📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚

https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified


HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat