आजचा अभ्यास 15 ऑगस्ट

🇮🇳आजचा अभ्यास🇮🇳

Study_Simplified

दिनांक= 15/08/2018

दिवस= 79 वा

1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-40]

अभ्यास घटक =

भारताचा अर्थसंकल्प व आर्थिक पहाणी.


2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- सामान्य विज्ञान (दिवस 10)

गती, गतीचे प्रकार व गतीविषयकचे नियम,द्रव्य, द्रव्याची संकल्पना, द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण.


3️⃣राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८

अभ्यास घटक=

LAST REVISION ( FINAL TOUCH )


4️⃣PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= कायदे[Revision] (दिवस- 03)

अभ्यास घटक=

कायद्याची Revision करणे.


5️⃣STI मुख्य परीक्षा २०१८

विषय = अर्थशास्त्र [Revision] (दिवस- 03)

अभ्यास घटक =

दारिद्रय = महाराष्ट्र / भारत. दारिद्रय निर्मलनाच्या शासनाच्या विविध योजना.रोजगार, बेरोजगारीचे प्रकार,अर्थ, त्याची क्षेत्रे, मोजमाप (महाराष्ट्र / भारत), रोजगार निर्मितीच्या विविध योजना.लोकसंख्या – भारत/महाराष्ट्र. जनगणना २००१ व २०११ (भारत/महाराष्ट्र) तुलनात्मक अभ्यास करणे.


6️⃣ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= संगणक व माहिती तंत्रज्ञान (दिवस- 10)

अभ्यास घटक=

GST, महाराष्ट्र शासनाची संकेतस्थळे.


📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚

https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified


HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat