आजचा अभ्यास 14 ऑगस्ट

आजचा अभ्यास

Study_Simplified

दिनांक= 14/08/2018

दिवस= 78 वा

1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-39]

अभ्यास घटक =

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प व आर्थिक पहाणी.


2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- सामान्य विज्ञान (दिवस 09)

कवके,आदिजीव, कृमी


3️⃣राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८

अभ्यास घटक=

LAST REVISION ( FINAL TOUCH )


4️⃣PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= कायदे[Revision] (दिवस- 02)

अभ्यास घटक=

काद्याची Revision करणे.


5️⃣STI मुख्य परीक्षा २०१८

विषय = अर्थशास्त्र [Revision] (दिवस- 02)

अभ्यास घटक =

आर्थिक वृद्धी, विकास,मानव विकास व त्याचे जागतिक स्तरावरील निर्देशक,शाश्वत विकासाची संकल्पना, अर्थ व्याख्या आणि त्याचे विविध घटक,भारतातील आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना १ ते १२, निती आयोग.


6️⃣ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= संगणक व माहिती तंत्रज्ञान (दिवस- 09)

अभ्यास घटक=

माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.


📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚

https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified


HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat