आजचा अभ्यास 13 सप्टेंबर

आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक= 13/09/2018
दिवस= 109 वा
———————————————————–
1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= इतिहास [दिवस-29]

आधुनिक भारताचा इतिहास अभ्यास घटक=

१८५७ नंतरच्या धार्मिक, सामाजिक सुधारणा, कॅांग्रेस स्थापनेपुर्व संघटन, वृत्तपत्र आणि शिक्षण.

पुस्तक कोणते वापराल👉https://amzn.to/2Nqkfrx


2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- मानवी हक्क (दिवस 01)

मानवी हक्काची संकल्पना, स्वरूप, उगम आणि विकास, मानवी हक्काचा जाहीरनामा.


❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन

3⃣ STI मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – अर्थशास्त्र (11)

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प व आर्थिक पहाणी.
भारताचा अर्थसंकल्प व आर्थिक पहाणी.

पुस्तक कोणते वापराल👉https://goo.gl/n1Afxg


4⃣ASST मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – अर्थशास्त्र (04)

व्यापार व व्यवहारतोल,रूपयाचे अवमूल्यन, भारताचा परकीय चलनसाठा,FDI,FII,FERA,FEMA,परकीय कर्ज,भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व, गरज. सर्व क्रांती, कृषी विकासाच्या योजना,जलसिंचन सुविधा, अन्नधान्य उत्पादन,महाराष्ट्र / भारत उद्योग, उद्योगांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्व, औद्योगिक निर्देशांक,उद्योग वर्गीकरण, सूक्ष्म,लघू,मध्यम उद्योग उपक्रम क्षेत्रे.

पुस्तक कोणते वापराल👉https://goo.gl/n1Afxg


📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚

https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV


👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified


HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat