आजचा अभ्यास
Study_Simplified
दिनांक= 13/08/2018
दिवस= 77वा
1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९
विषय= अर्थशास्त्र [दिवस-38]
अभ्यास घटक =
जागतिक व्यापार संघटना.
2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)
विषय- सामान्य विज्ञान (दिवस 08)
रोग, रोगांची लक्षणे, जीवाणू व जीवाणूजन्य रोग.संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग, रक्तगट व त्यासंबंधातील सर्व रोग,
3️⃣राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
अभ्यास घटक=
LAST REVISION ( FINAL TOUCH )
4️⃣PSI मुख्य परीक्षा २०१८
विषय= कायदे[Revision] (दिवस- 01)
अभ्यास घटक=
काद्याची Revision करणे.
5️⃣STI मुख्य परीक्षा २०१८
विषय = अर्थशास्त्र [Revision] (दिवस- 01)
अभ्यास घटक =
अर्थशास्त्राची संकल्पना, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, अर्थव्यवस्थेचे प्रकार, अर्थव्यवस्थेचे विविध प्रकार.भारताचे जागतिक अर्थव्यवस्थेमधील स्थान व महत्त्व, भारताचा GDP त्याचे क्षेत्रीय घटक.राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या संकल्पना, सध्याच्या चालू किंमती व स्थिर किंमती, राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध शृंखला व हरित GDP.
6️⃣ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= संगणक व माहिती तंत्रज्ञान (दिवस- 08)
अभ्यास घटक=
विज्ञान व तंत्रज्ञान धोरण२०१३, डिजिटल इंडिया योजना
📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚
👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇
www.mpscsimplified.com
All the best👍
t.me/mpscsimplified