आजचा अभ्यास 12 सप्टेंबर

आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक= 12/09/2018
दिवस= 108 वा
———————————————————–
1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= इतिहास [दिवस-28]

आधुनिक भारताचा इतिहास अभ्यास घटक=

१८५७ च्या उठावानंतरचे प्रशासकीय बदल आणि धोरणे, परराष्ट्रिय धोरणे,१८५७ नंतरची ब्रिटीश शासनाची प्रशासकीय धोरणे.

पुस्तक कोणते वापराल👉https://amzn.to/2Nqkfrx


2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- समाजकार्य (दिवस 05)

भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील समाजसुधारक व त्यांचे कार्य


❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन

3⃣ STI मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – अर्थशास्त्र (10)

भारतातील आर्थिक सुधारणा- उ – जा – खा.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागिक बॅंक, ADB,जागतिक व्यापार संघटना.

पुस्तक कोणते वापराल👉https://goo.gl/n1Afxg


4⃣ASST मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – अर्थशास्त्र (03)

लोकसंख्या – भारत/महाराष्ट्र. जनगणना २००१ व २०११ (भारत/महाराष्ट्र) तुलनात्मक अभ्यास करणे,भारतातील व्यापारी व सहकारी बॅंकिंग व्यवस्था,RBI भारताचा भामडवली बाजार, भारताची चलन
व्यवस्था, भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार व व्यापारविषयक धोरणे,भारतातील करसंरचना,प्रकार, केंद्र राज्य कर विभागणी,चलनवाढीचे प्रकार, वित्त आयोग.

पुस्तक कोणते वापराल👉https://goo.gl/n1Afxg


📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚

https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV


👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified


HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat