आजचा अभ्यास 11 सप्टेंबर

आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक= 11/09/2018
दिवस= 107 वा
———————————————————–
1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= इतिहास [दिवस-27]

आधुनिक भारताचा इतिहास अभ्यास घटक=

१८५७ च्या उठावानंतरचे प्रशासकीय बदल आणि धोरणे, परराष्ट्रिय धोरणे,१८५७ नंतरची ब्रिटीश शासनाची प्रशासकीय धोरणे.

पुस्तक कोणते वापराल👉https://amzn.to/2Nqkfrx


2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- समाजकार्य (दिवस 04)

भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील समाजसुधारक व त्यांचे कार्य


❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन

3⃣ STI मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – अर्थशास्त्र (09)

सेवा क्षेत्र,पायाभूत सुविधांचा विकास= विमान,जहाज,बंदरे वाहतूक, रेल्वे,रस्ते,गृहनिर्माण, पाणीपुरवठा,भारताती टपाल / तार सेवा, टेलिफोन, मोबाईल क्रांती, रेडिओ,टीव्ही चा विकास.

पुस्तक कोणते वापराल👉https://goo.gl/n1Afxg


4⃣ASST मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – अर्थशास्त्र (02)

शाश्वत विकासाची संकल्पना, अर्थ व्याख्या आणि त्याचे विविध घटक,भारतातील आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना १ ते १२, निती आयोग,दारिद्रय = महाराष्ट्र / भारत. दारिद्रय निर्मलनाच्या शासनाच्या विविध योजना,रोजगार, बेरोजगारीचे प्रकार,अर्थ, त्याची क्षेत्रे, मोजमाप (महाराष्ट्र / भारत), रोजगार निर्मितीच्या विविध योजना.

पुस्तक कोणते वापराल👉https://goo.gl/n1Afxg


📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚

https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV


👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified


HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat