आजचा अभ्यास 11 ऑगस्ट

Study Simplified

AJIT THORBOLE
दिनांक= 11/08/2018
दिवस= 75 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-36]

अभ्यास घटक =
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

भारताती टपाल / तार सेवा, टेलिफोन, मोबाईल क्रांती, रेडिओ,टीव्ही चा विकास.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

Study Together

AJIT THORBOLE
दिनांक= 11/08/2018
दिवस= 75 वा

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)
_

विषय- सामान्य विज्ञान (दिवस 05)


वनस्पतींचे वर्गीकरण, प्राण्यांचे वर्गीकरण, वनस्पतिशास्त्र.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८

अभ्यास घटक=


LAST REVISION ( FINAL TOUCH )

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= मानवी हक्क व जबाबदाय्रा[Revision] (दिवस- 01)

अभ्यास घटक


मानवी हक्काची संकल्पना, स्वरूप, उगम आणि विकास.
संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना, मानवी हक्कांचे आंतरराष्ट्रीय मानके, त्याचे भारती राज्यघटनेतील प्रतिबिंब, भारतातील मानवाधिकाराची अंमलबजावणी व व्यवस्था.
भारतातील मानवाधिकार चळवळी, मानवी हक्क विषयक शिक्षण, जनजागृती, मानवी हक्कावर काम करणाय्रा विविध संघटना.
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३, मानवी हक्क आयोग (राष्ट्रीय / राज्य ), मानवी हक्काबाबत न्यायदान करणाय्रा संस्था.
भारतातील बेरोजगारीचे प्रकार आणि स्वरूप.
मानवी हक्कापासून वंचित असणाय्राच्या समस्या,गरिबी,निरक्षरता,बेकारी,सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी (हिंसाचार, भ्रष्टाचार दहशतवाद, संरक्षित गुन्हेगारी) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

STI मुख्य परीक्षा २०१८

विषय = कायदे (दिवस- 04)

अभ्यास घटक =


महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= संगणक व माहिती तंत्रज्ञान (दिवस- 06)

अभ्यास घटक=


माहिती व तंत्रज्ञान विषयक विविध शासकीय योजना.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

सर्व परीक्षा पुस्तके(ऑनलाईन)

https://goo.gl/gUCGYS

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat