आजचा अभ्यास 10 सप्टेंबर

आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक= 10/09/2018
दिवस= 106 वा
———————————————————–
1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= इतिहास [दिवस-26]

आधुनिक भारताचा इतिहास अभ्यास घटक=

१८५७ पर्यंतचा घटनात्मक विकास, ग्व्हर्नर जनरल व व्हाइसराय(१८५३ पर्यंत), १८५७ पर्यंतची ब्रिटिशांची आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय,जमिन महसूल विषयक धोरणे इत्यादी.


2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- समाजकार्य (दिवस 03)

समाजकार्याची तत्त्वे, पद्धती याविषयीची माहिती अभ्यासणे.


❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन

3⃣ STI मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – अर्थशास्त्र (08)

महाराष्ट्र / भारत उद्योग, उद्योगांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्व, औद्योगिक निर्देशांक,उद्योग वर्गीकरण, सूक्ष्म,लघू,मध्यम उद्योग उपक्रम क्षेत्रे,महाराष्ट्राची औद्योगिक धोरणे, राज्यातील गुंतवणूक, क्षेत्र,SEZ, मेक इन इंडिया/महाराष्ट्र.


4⃣ASST मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)

विषय – अर्थशास्त्र (01)

अर्थशास्त्राची संकल्पना, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, अर्थव्यवस्थेचे प्रकार, अर्थव्यवस्थेचे विविध प्रकार,भारताचे जागतिक अर्थव्यवस्थेमधील स्थान व महत्त्व, भारताचा GDP त्याचे क्षेत्रीय घटक,राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या संकल्पना, सध्याच्या चालू किंमती व स्थिर किंमती, राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध शृंखला व हरित GDP,आर्थिक वृद्धी, विकास,मानव विकास व त्याचे जागतिक स्तरावरील निर्देशक.


📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚

https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV


👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified


HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat