आजचा अभ्यास 10 ऑगस्ट

Study Simplified

AJIT THORBOLE
दिनांक= 10/08/2018
दिवस= 74 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-35]

अभ्यास घटक =
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

पायाभूत सुविधांचा विकास= विमान,जहाज,बंदरे वाहतूक, रेल्वे,रस्ते,गृहनिर्माण, पाणीपुरवठा.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

Study Together

AJIT THORBOLE
दिनांक= 10/08/2018
दिवस= 74 वा

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)


विषय- सामान्य विज्ञान (दिवस 05)


जैवविविधता, जैवतंत्रज्ञान.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = अर्थशास्त्र पेपर 4

अभ्यास घटक=


अन्न व पोषण आहार, भारतीय उद्योग पायाभूत सुविधा व सेवा क्षेत्र.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= राज्यघटना [Revision] (दिवस- 03)

अभ्यास घटक


पंचायतराज निर्मितीची ऎतिहासिक कारणे, संविधानिक तरतूदी, राज्याची स्थापना, विविध समित्या, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद, ७३ वी, ७४ वी, घटना दुरुस्ती, नगरपंचायत/परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळ, ग्रामपंचायत प्रशासन ते राज्यस्तरी सचिव प्रशासन (महसूल व पोलीस प्रशासन) इत्यादी.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

STI मुख्य परीक्षा २०१८

विषय = कायदे (दिवस- 03)

अभ्यास घटक =


महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= संगणक व माहिती तंत्रज्ञान (दिवस- 05)

अभ्यास घटक=


नवीन उद्योगासाठी महिती तंत्रज्ञानाच्या सेवा, त्यांचा उपयोगी, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व दर्जा.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

सर्व परीक्षा पुस्तके(ऑनलाईन)

https://goo.gl/gUCGYS

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat