आजचा अभ्यास 06 मार्च 2019

❇️आजचा अभ्यास#Study_Simplifiedदिनांक= 06 मार्च 2019◼️दिवस= 263 वा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖राज्यसेवा पुस्तक सूची👉https://goo.gl/b1XVx2
दुय्यम सेवा गट ब पुस्तकसूची👉https://goo.gl/RZrKno
राज्यसेवा अभ्यास नियोजन👉https://goo.gl/DxDcUW
चालू घडामोडी ७ वा अंक pdf👉https://goo.gl/8ea2Km➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖1⃣राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९
⚫️विषय=इतिहास [दिवस 08] 🔴इतिहास अभ्यास घटक=
◼️ भारतीय सामाजिक राष्ट्रवादाचा विकास व त्याची पार्श्वभूमी, विविध राष्ट्रीय संघटनांची स्थापना शेतकऱ्यांचे उठाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना व मवाळ गट आणि जहाल गट
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पुस्तक कोणते वापराल👉 http://fkrt.it/aAGqJLuuuN
NCERT सारांश👉https://goo.gl/Nt1oxm➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2⃣संयुक्त पूर्व परीक्षा २०१९ गट ब
⚫️विषय= इतिहास [दिवस-08] 🔵 इतिहास REVISION घटक =
◼ १७७३ ते १९४७ दरम्यान व नंतर ब्रिटिशांनी केलेले कायदे,बंगालची फाळणी, मुस्लिम लीग व कार्य.◼️गदर आणि होमरुल चळवळ, गांधीजींचे प्रारंभिक कार्य, (प्रारंभिक सत्याग्रह), खिलापत आणि असहकार चळवळ.◼️असहकार चळवळ ते चलेजाव अंदोलन,(चलवळी विविध टकांचा समावेश, महत्त्वाच्या घटना, यश, अपयश, त्यामध्ये सामील विविध नेत्यांचे योगदान)➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
3⃣संयुक्त पूर्व परीक्षा २०१९ गट क
⚫️विषय= भूगोल (दिवस 08)
🔴भूगोल अभ्यास घटक =
◼️ खडकांचे प्रकार, ऊर्जा खनिजाचे प्रकार, सर्व खनिजे व ऊर्जा निर्मिती केंद्रे(जिल्हा व राज्य क्षमतेनुसार क्रम).
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚
https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖Join करा>> @mpscsimplified
⛑खड्यातून बाहेर पडा अभियान⛑

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat