आजचा अभ्यास 03 फेब्रुवारी 2019

आजचा अभ्यास#Study_Simplifiedदिनांक= 03/02/2019दिवस= 245वा
———————————————————–राज्यसेवा पुस्तक सूची👉https://goo.gl/b1XVx2
दुय्यम सेवा गट ब पुस्तकसूची👉https://goo.gl/RZrKno
राज्यसेवा अभ्यास नियोजन👉https://goo.gl/DxDcUW
चालू घडामोडी ७ वा अंक pdf👉https://goo.gl/8ea2Km———————————————————–1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९
◾️विषय= भूगोल [दिवस-03] 🔵 भूगोल REVISION घटक =
◼️ पर्यटन=महाराष्ट्र, भारत, जग-ऎतिहासिक, सांस्कृतिक, वारसास्थळे(नवीन सह),थंड हवामान ठिकाणे,संतस्थळे,किल्ले, लेण्या, महत्त्वाची शहरे, अष्टविनायक, जोर्तिलिंग, साडेतीन पिठे, चार धाम, समुद्र किनारे(Impबिच),◼️आर्थिक पाहणी= महाराष्ट्र, भारत-महाराष्ट्र/ भारत लोकसंख्या, महाराष्ट्र/ भारत तुलनात्मक माहिती, कृषी, सिंचन, फलोत्पादन,◼️पशुसंवर्धन, दुग्धविकास, मासेमारी व्यवसाय, वने, सामाजिक व नवीकरण सर्व प्रकारचे उद्योग इत्यादी.◼️जैवविविधता= महाराष्ट्र, भारत,जग-जैवविविधतेच्या पातळ्या – स्थानिक/ राष्ट्रीय/ जागतिक, भौगोलिक कारणे, विविध परिषदा, सध्याचे झालेले बदल व त्याचे परिणाम इत्यादी.◼️महाराष्ट्र, भारत, जग- वातावरणाचे घटक व वारे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖✅दररोज किमान 03 तास CSAT चा सराव करणे.सराव दु.2.30pm ते 5.30pm याच वेळेत करावा.➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पुस्तक कोणते वापराल👉 https://www.shop101.com/SimplifiedBooks/bhartachi-rajyaghatana-prashasan/5365354205?1eqi6r
NCERT सारांश👉https://goo.gl/Nt1oxm
———————————————————–
2⃣संयुक्त पूर्व परीक्षा २०१९
◼️विषय= भूगोल [दिवस-03] 🔵 भूगोल REVISION घटक =
◼️पर्यटन=महाराष्ट्र, भारत, जग-ऎतिहासिक, सांस्कृतिक, वारसास्थळे(नवीन सह),थंड हवामान ठिकाणे,संतस्थळे,किल्ले, लेण्या, महत्त्वाची शहरे, अष्टविनायक, जोर्तिलिंग, साडेतीन पिठे, चार धाम, समुद्र किनारे(Impबिच),◼️आर्थिक पाहणी= महाराष्ट्रमहाराष्ट्र/ भारत लोकसंख्या, महाराष्ट्र/ भारत तुलनात्मक माहिती, कृषी, सिंचन, फलोत्पादन,पशुसंवर्धन, दुग्धविकास, मासेमारी व्यवसाय, वने, सामाजिक व नवीकरण सर्व प्रकारचे उद्योग इत्यादी◼️महाराष्ट्र, भारत- वातावरणाचे घटक व वारे.
https://www.shop101.com/SimplifiedBooks/bhartachi-rajyaghatana-prashasan/5365354205?1eqi6r_______________________https://www.shop101.com/SimplifiedBooks/mahila-v-balvikas-adhikari/4609562576?1eqi6s———————————————————–3⃣ Revision चा विषय= राज्यघटना [07] 🔵Revision अभ्यास घटक =
◼️७३ वी, ७४ वी, घटना दुरुस्ती, नगरपंचायत/परिषद, नगरपालिका महानगरपालिका,◼️ कटक मंडळ, ग्रामपंचायत प्रशासन ते राज्यस्तरी सचिव प्रशासन (महसूल व पोलीस प्रशासन) इत्यादी.
📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚
https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV
———————————————————–Join करा>> @mpscsimplified
⛑खड्यातून बाहेर पडा अभियान⛑

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat