आजचा अभ्यास 02 मार्च 2019

❇️आजचा अभ्यास#Study_Simplifiedदिनांक= 02 मार्च 2019◼️दिवस= 259 वा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖राज्यसेवा पुस्तक सूची👉https://goo.gl/b1XVx2
दुय्यम सेवा गट ब पुस्तकसूची👉https://goo.gl/RZrKno
राज्यसेवा अभ्यास नियोजन👉https://goo.gl/DxDcUW
चालू घडामोडी ७ वा अंक pdf👉https://goo.gl/8ea2Km➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖1⃣राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९
⚫️विषय=इतिहास [दिवस 04] 🔴इतिहास अभ्यास घटक=
◼️ ब्राम्हो समाज,प्रार्थना समाज,सत्यशोधक समाज,आर्य समाज, शीख सुधारणा चळवळी, मुस्लीम सुधारणा चळवळी,डिप्रेस्ड क्लासेस मिशन, ब्राम्हणेत्तर चळवळी,जस्टीस पार्टी.➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पुस्तक कोणते वापराल👉 http://fkrt.it/aAGqJLuuuN
NCERT सारांश👉https://goo.gl/Nt1oxm➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2⃣संयुक्त पूर्व परीक्षा २०१९ गट ब
⚫️विषय= भूगोल [दिवस-04] 🔵 भूगोल REVISION घटक =
◼️ महाराष्ट्राची वनसंपत्ती / प्राणीसंपत्ती= वनांचे प्रकार, प्रदेश,तेथे वासतव्यास असलेले प्राणी,त्यातील मानवी जमाती,वनांचे फायदे- तोटे, वनांचे वर्गीकरण, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने.◼️खडकांचे प्रकार, ऊर्जा खनिजाचे प्रकार, सर्व खनिजे व ऊर्जा निर्मिती केंद्रे(जिल्हा व राज्य क्षमतेनुसार क्रम), ठिकाणे,मृदा, मृदेचे प्रकार,पीक कृषी हंगाम,कृषी संलग्न व्यवसाय, महाराष्ट्राचे पर्यटन.➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
3⃣संयुक्त पूर्व परीक्षा २०१९ गट क
⚫️विषय= भूगोल (दिवस 04)
🔴भूगोल अभ्यास घटक =महाराष्ट्राचे – मान्सून , वाय्राचे प्रकार, आर्द्रता, तापमान, जेटस्ट्रीम, आक्टोबर हिट, डॅा. त्रिवार्थ व कोपेन हवामान विभाग संरचना, नैऋत्य – ईशान्य वारे, परतीचा मान्सून, पर्जन्याचे प्रकार, विभाग.➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚
https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖Join करा>> @mpscsimplified
⛑खड्यातून बाहेर पडा अभियान⛑

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat