आजचा अभ्यास 02 फेब्रुवारी 2019

आजचा अभ्यास#Study_Simplifiedदिनांक= 02/02/2019दिवस= 244 वा
———————————————————–राज्यसेवा पुस्तक सूची👉https://goo.gl/b1XVx2
दुय्यम सेवा गट ब पुस्तकसूची👉https://goo.gl/RZrKno
राज्यसेवा अभ्यास नियोजन👉https://goo.gl/DxDcUW
चालू घडामोडी ७ वा अंक pdf👉https://goo.gl/8ea2Km———————————————————–1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९
◾️विषय= भूगोल [दिवस-02] 🔵 भूगोल REVISION घटक =
◼️वनसंपत्ती/प्राणीसंपत्ती= महाराष्ट्र, भारत,जग-वनांचे विविध प्रकार, प्रदेश, वास्तव्यास असलेले प्राणी, त्यातील मानवी जमाती,◼️वनसंपत्ती/प्राणीसंपत्ती= महाराष्ट्र, भारत,जग वनांचे फायदे- तोटे, वनांचे वर्गिकरण, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य(Mh/Ind),वन क्षेत्रनिहाय पशू प्रजाती.◼️खडकांचे प्रकार, ऊर्जा व खनिजाचे सर्व प्रकार, सर्व खनिजे व ऊर्जा निर्मिती केंद्रे,(जिल्हा व राज्य क्षमतेनुसार फरक व क्रम), ठिकाणे.◼️मृदेचे विविध प्रकार, प्रदेश, त्यातील पिके, क्रमाने क्षेत्रफळ. कृषी हंगाम (ऋतूनुसार), क्षेत्रानुसार◼️कृषी उत्पन्न (क्षेत्रानुसार) , महत्त्वाची पिके, कृषी संलग्न सर्व व्यवसाय इत्यादी.◼️लोकसंख्या= महाराष्ट्र, भारत२००१ & २०११ जणगणनेनुसार, सर्व जिल्हे, राज्य, स्थलांतर व त्याचे प्रकार, सर्व आदिवासी क्षेत्रे व जमातीइत्यादी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖✅दररोज किमान 03 तास CSAT चा सराव करणे.सराव दु.2.30pm ते 5.30pm याच वेळेत करावा.➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पुस्तक कोणते वापराल👉 https://www.shop101.com/SimplifiedBooks/bhartachi-rajyaghatana-prashasan/5365354205?1eqi6r
NCERT सारांश👉https://goo.gl/Nt1oxm
———————————————————–
2⃣संयुक्त पूर्व परीक्षा २०१९
◼️विषय= भूगोल [दिवस-02] 🔵 भूगोल REVISION घटक =
◼️ वनसंपत्ती/प्राणीसंपत्ती= महाराष्ट्र -वनांचे विविध प्रकार, प्रदेश, वास्तव्यास असलेले प्राणी, त्यातील मानवी जमाती,◼️वनसंपत्ती/प्राणीसंपत्ती= महाराष्ट्र, वनांचे फायदे- तोटे, वनांचे वर्गिकरण, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य(Mh/Ind),वन क्षेत्रनिहाय पशू प्रजाती.◼️खडकांचे प्रकार, ऊर्जा व खनिजाचे सर्व प्रकार, सर्व खनिजे व ऊर्जा निर्मिती केंद्रे,(जिल्हा व राज्य क्षमतेनुसार फरक व क्रम), ठिकाणे.◼️मृदेचे विविध प्रकार, प्रदेश, त्यातील पिके, क्रमाने क्षेत्रफळ. कृषी हंगाम (ऋतूनुसार), क्षेत्रानुसार◼️कृषी उत्पन्न (क्षेत्रानुसार) , महत्त्वाची पिके, कृषी संलग्न सर्व व्यवसाय इत्यादी.◼️लोकसंख्या= महाराष्ट्र, भारत२००१ & २०११ जणगणनेनुसार, सर्व जिल्हे, राज्य,◼️ स्थलांतर व त्याचे प्रकार, सर्व आदिवासी क्षेत्रे व जमातीइत्यादी.
https://www.shop101.com/SimplifiedBooks/bhartachi-rajyaghatana-prashasan/5365354205?1eqi6r_______________________________https://www.shop101.com/SimplifiedBooks/mahila-v-balvikas-adhikari/4609562576?1eqi6s———————————————————–3⃣ Revision चा विषय= राज्यघटना [06] 🔵Revision अभ्यास घटक =
◼️ केंद्र व राज्य निवडणूक आयोग, राजकीय पक्ष, सध्याच्या निवडणूका… राष्ट्रपती, उपराष्ट्रपती,लोकसभा, विधानसभा, राज्यसभा,विधानपरिषद निवडणुका व पोटनिवडणूका.◼️पंचायतराज निर्मितीची ऎतिहासिक कारणे, संविधानिक तरतूदी, राज्याची स्थापना, विविध समित्या, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद.
📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚
https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV
———————————————————–Join करा>> @mpscsimplified
⛑खड्यातून बाहेर पडा अभियान⛑

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat