आजचा अभ्यास 01 मार्च 2019

❇️आजचा अभ्यास#Study_Simplifiedदिनांक= 01 मार्च 2019◼️दिवस= 258 वा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖राज्यसेवा पुस्तक सूची👉https://goo.gl/b1XVx2
दुय्यम सेवा गट ब पुस्तकसूची👉https://goo.gl/RZrKno
राज्यसेवा अभ्यास नियोजन👉https://goo.gl/DxDcUW
चालू घडामोडी ७ वा अंक pdf👉https://goo.gl/8ea2Km➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖1⃣राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९
⚫️विषय=इतिहास [दिवस 03] 🔴इतिहास अभ्यास घटक=
◼️ ख्रिश्चन मिशन बरोबरचे संबंध, इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाचे आगमन, अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय (१८२८ ते १८५७) पर्यंत➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पुस्तक कोणते वापराल👉 http://fkrt.it/aAGqJLuuuN
NCERT सारांश👉https://goo.gl/Nt1oxm➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2⃣संयुक्त पूर्व परीक्षा २०१९ गट ब
⚫️विषय= भूगोल [दिवस-03] 🔵 भूगोल REVISION घटक =
◼️ महाराष्ट्राची नदीप्रणाली(नदी उगम,स्थान, विस्तार,खोरे, राज्यातील क्षेत्र,उपनद्या – डावी – उजवीकडून, संगमस्थळे, धबधबे,) जलसिंचन प्रकार, जलप्रदूषणाचे प्रकार, धरणे.➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
3⃣संयुक्त पूर्व परीक्षा २०१९ गट क
⚫️विषय= भूगोल (दिवस 03)
🔴भूगोल अभ्यास घटक =महाराष्ट्राचे / भारताचे हवामान – मान्सून , वाय्राचे प्रकार, आर्द्रता, तापमान, जेटस्ट्रीम, आक्टोबर हिट, डॅा. त्रिवार्थ व कोपेन हवामान विभाग संरचना, नैऋत्य – ईशान्य वारे, परतीचा मान्सून, पर्जन्याचे प्रकार, विभाग.➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚
https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖Join करा>> @mpscsimplified
⛑खड्यातून बाहेर पडा अभियान⛑

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat