आजचा अभ्यास (सूचना) 06 नोव्हेंबर 2018

#सूचना
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगकडून घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार Topic To Topic #Study Simplified गेली 162 दिवसापासून बदललेल्या परीक्षापद्धतीनुसार हा आपला उपक्रम अविरत सुरू आहे.दिवाळीच्या सणानिमित्त हा उपक्रम दिनांक 6 नोव्हेंबर 2018 ते 10नोव्हेंबर 2018 या कालावधीत बंद राहील.
राज्यसेवा पूर्व परीक्षा17 फेब्रुवारी 2019महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा24 मार्च 2019या परीक्षांचे अभ्यास नियोजन विषय निहाय मार्कांच्या वेटेज नुसार दिनांक 10नोव्हेंबर 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
– डॅा.अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat